अकराळ-विकराळ

Wiktionary कडून
(अक्राळ-विक्राळ पासून पुनर्निर्देशित)

मराठी भाषा[संपादन]

उच्चार

  • इंग्रजी (English) : akaraala vikaraala
  • ओरिसी : ଅକରାଳ ଵିକରାଳ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕರಾಳ ವಿಕರಾಳ
  • गुजराती (ગુજરાતી) : અકરાળ વિકરાળ
  • तमिळ (தமிள) : அகராள விகராள
  • तेलुगू (తెలుగూ) : అకరాళ వికరాళ
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਰਾਲ਼ ਵਿਕਰਾਲ਼
  • बंगाली (বংগালী) : অকরাল ৱিকরাল
  • मल्याळम (മല്യാളമ) : അകരാള വികരാള
  • संस्कृत (संस्कृतः) : अकराल विकराल
  • हिन्दी (हिन्दी) : अकराळ विकराळ

विशेषण[संपादन]

  • प्रकार : गुणवाचक विशेषण

वचन[संपादन]

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग[संपादन]

पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)

अर्थ[संपादन]

भयानक; भीतीदायक

भाषांतरे[संपादन]

  • अरबी : فظي
  • इटालियन : terribile
  • इंग्रजी (English) : frightful (फ्राईटफूल); horrible (हॉरिबल)
  • कोरियन : 무시무시한 (मुसिमुसीहान)
  • चिनी : 可怕 (केपा)
  • जपानी : 恐ろしい; 猛烈な; ひどい
  • जर्मन : furchtbar; schrecklich
  • डच : vreselijk
  • पोर्तुगीज : terrível
  • फिनीश : kauhea
  • फ्रेंच : terrible
  • रशियन : ужасный
  • संस्कृत (संस्कृत) :
  • स्पॅनिश : terrible
  • स्विडीश : hemsk
  • हिन्दी (हिन्दी) : डरावना / डरावनी / डरावने
  • हंगेरियन : borzasztó

भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]

शब्द केव्हा वापरावा[संपादन]

चांगल्या गोष्टींच्या विरोधातील भयानक गोष्टींचा उल्लेख करताना हे विशेषण वापरावे.

शब्द केव्हा वापरू नये[संपादन]

वाईट गोष्टींच्या विरोधातील भयानक गोष्टींचा उल्लेख करताना हे विशेषण वापरू नये.

वाक्यात उपयोग[संपादन]

  • एकवचनाच्या रूपात : एखाद्या अकराळ विकराळ राक्षसाला लीलया चीत करणे हा वानरवीर हनुमानाच्या डाव्या हातचा मळ होता.
  • अनेकवचनाच्या रूपात : रावणाकडे हजारो अकराळ विकराळ राक्षसांची सेना होती.
  • पुल्लिंगी रूपात : अकराळ विकराळ चण्ड राक्षसाशी दोन हात करण्याची कोणाचीही सहजासहजी हिंमत होणे शक्य नव्हते.
  • स्त्रीलिंगी रूपात : हिडिंबा अकराळ विकराळ राक्षसीण होती.
  • नपुसकलिंगी रूपात : मायावी राक्षस अनेकदा अकराळ विकराळ रूप धारण करून केवळ भीतीनेच लोकांना गारद करत होते.

वाक्प्रचार[संपादन]

म्हणी[संपादन]

साहित्यातील आढळ[संपादन]

संधी व समास[संपादन]

उत्पत्ति[संपादन]

अकराळ व विकराळ या दोन जोड शब्दांपासून हे विशेषण तयार होते.

अधिकची माहिती[संपादन]

मराठीत अक्राळ विक्राळ असेही ह्या शब्दाचे रूप आहे. [१]

समानार्थी शब्द[संपादन]

उग्र, भयंकर, विलक्षण [२]

व्युत्पत्ती[संपादन]

संस्कृत : कराल (-ळ) = भयंकर, त्याहून काही भयंकर नाही ते अकराल (-ळ) विशेषकरून भयंकर ते विकराल (-ळ) [३]

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

  • इंग्रजी (English) :
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे
  2. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे
  3. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे