अखंडित
Appearance
अखंडित
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- अखंडित
शब्दवर्ग
[संपादन]- विशेषण
व्याकरणिक विशेष
[संपादन]- गोडगण विशेषण
अर्थ
[संपादन]- अत्रुटित,अविभक्त,तुकडे न पडलेला.उदा.मुंबईला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कर्मचारी खूप मेहनत घेतात.
- जे खोटे, चुकीचे, निराधार म्हणून दाखवून देण्यात आलेले नाही असे (तत्व, विधान इ.) [१]
- विशाल, तीव्र, तीक्ष्ण (बुद्धि, पराक्रम, संपत्ती) [२]
समानार्थी शब्द
[संपादन]अखंडित - सलग,सतत.
व्युत्पत्ती
[संपादन]संस्कृत : अ + खंडित [३]
अधिक माहिती
[संपादन]अखंडित लक्ष्म्यलंकृत (विशेषण) पत्राच्या मायन्यांत थोर लोकांस द्यावयाची पदवी. [४]
हिन्दी
[संपादन]- अभंग
इंग्लिश
[संपादन]- unbroken