अतिक्रमण

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

लिंग- नपुसकलिंग

रुप वैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रूप एक वचन : अतिक्रमण
  • सरळ रूप अनेकवचन : अतिक्रमणे
  • सामान्य रूप एक वचन : अतिक्रमणा-
  • सामान्य रूप अनेकवचन : अतिक्रमणां-

अर्थ[संपादन]

एखाद्या ठिकाणी अवैधरीत्या प्रवेश करण्याची स्थिती.

हिंदी[संपादन]

अतिक्रमण

इंग्लिश[संपादन]

infraction