अधमांग

Wiktionary कडून
  • अधमम अंगः इति । (अधम/गौण असलेले अंग)
  • शरीराचा कमरेपासुनचा खालील भाग
  • उत्तमांग चा पुरक भाग (उत्तमांग आणि अधमांग मिळुन पूर्ण मानवी शरीर बनते।