Jump to content

अनुवाद

Wiktionary कडून

अनुवाद

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरूप

[संपादन]
  • अनुवाद

शब्दवर्ग

[संपादन]
  • नाम

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • लिंग - पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • अनुवाद  :- सरळरूप एकवचन
  • अनुवाद  :- सरळरूप अनेकवचन
  • अनुवादा-  :- सामान्यरूप एकवचन
  • अनुवादां-  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ

[संपादन]
  1. लिखित किंवा मौखिक भाषेच्या माध्यमातून एकदा व्यक्त झालेला आशय त्याच भाषेत किंवा दुसऱ्या भाषेत पुन्हा सांगणे.उदा.रामायणाचे अनुवाद अनेक भाषांमध्ये झाले आहे.

हिन्दी

[संपादन]
  • भाषांतर

[१]

इंग्लिश

[संपादन]
  • rendering

[२]