अनुवादक
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]अनुवादक(पु.लिं)(ए.व)
[संपादन]शब्दजाती
[संपादन]नाम
[संपादन]रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- स.ए.व-अनुवादक
- स.अ.व-अनुवादक
- सा.ए.व- अनुवादका
- सा.अ.व-अनुवादकां
अर्थ
[संपादन]- एका भाषेतील भाषासाहित्य दुसऱ्या भाषेत भाषांतरीत करणारा व्यक्ती.
उदा., अनुवादकाला व्याकरणाचे नियम पाळावे लागतात.
- समानार्थी-भाषांतरकार,भाषांतरकर्ता.
उदा.,भाषांतरकार दोन भाषांमध्ये पूलाच काम करतो.
हिन्दी
[संपादन]अनुवादक [१]
इंग्लिश
[संपादन]Translator[२]
अनुवादक
[संपादन]शब्दजाती
[संपादन]विशेषण
[संपादन]अर्थ
[संपादन]- एका भाषेतील भाषासाहित्य दुसऱ्या भाषेत भाषांतरीत करणारा व्यक्ती.
उदा.,सरकारी कार्यालयात अनुवादक व्यक्तीची गरज आहे.