अनेकार्थता
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- मराठी भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : अनेकार्थता
- सरळ अनेकवचनी रूप : अनेकार्थता
- सामान्य एकवचनी रूप : अनेकार्थते-
- सामान्य अनेकवचनी रूप : अनेकार्थतां-
अर्थ
[संपादन]- एक रूप भिन्न अर्थ म्हणजे अनेकार्थाता.
- उदाहरण : या पुस्तकात शब्दांची अनेकार्थता सापडेल.
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : एक से अधिक अर्थ
- इंग्रजी : several meanings, multiple meanings