अभिनंदन

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

गोड-गण

अर्थ[संपादन]

  1. कोणी काही चांगले केल्यास किंवा कोणाचे चांगले झाल्यास त्याबद्दल केलेले आनंदप्रदर्शन.उदाहरणार्थ, आदित्य शाळेत पाहिला आला आणि त्यांचे सगळ्यांनी अभिनंदन केले.

हिंदी[संपादन]

अभिनंदन

इंग्लिश[संपादन]

  1. congratulation
  2. congrats