अभिवादन
Appearance
अभिवादन==
शब्दरूप
[संपादन]- अभिवादन
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- अभिवादन = सरळरूप एकवचन
- अभिवादन = सरळरूप अनेकवचन
- अभिवादना- = सामान्यरूप एकवचन
- अभिवादनां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर. उदा.सुत्रसंचालकाने सर्व प्रेक्षकांचे अभिवादन केले.
हिंदी
[संपादन]इंग्रजी
[संपादन]Greetings