अर्थसमावेश
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- संस्कृत मधील सामासिक शब्द
उच्चार
[संपादन]- व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती :
- उपप्रकार :
- लिंग : पुलिंग
- सरळ एकवचनी रूप : अर्थसमावेश
- सरळ अनेकवचनी रूप : अर्थसमावेश
- सामान्य एकवचनी रूप : अर्थसमावेशा -
- सामान्य अनेकवचनी रूप : अर्थसमावशा -
अर्थ
[संपादन]१) एका शब्दाच्या अर्थात दुसऱ्या अर्थाचा समावेश होतो तेव्हा तो अर्थसमावेश असतो
- उदाहरण
१)बाई,या शब्दाच्या अर्थघटकात प्रौढ या शब्दाचे अर्थघटक,मादी या शब्दाचे अर्थघटक आणी मानव या शब्दाचे अर्थघटक समाविष्ट झालेले आहे
बाई: (+मानुष) (+ प्रौढ) (- नर) प्रौढ: (+मानुष) (+ प्रौढ) मादी:- मानव: (+माणूष) बाई हा शद्ब समावेशक आहे तर प्रौढ, मानव, मादी हे शब्द समाविष्ट शब्द आहे.
समान अर्थ
[संपादन]प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी :
- इंग्रजी :