असमान

Wiktionary कडून

असमान=[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • असमान

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • गोडगण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. साम्य नसण्याचा भाव.उदा. २१ व्या शतकात अजुनही स्त्रि व पुरुष या मधे असमानता आढळूण येते.

=हिंदी[संपादन]

  • असमान :- भिन्न


इंग्रजी[संपादन]

  • असमान :- DISSIMILAR