अस्पष्ट
Appearance
मराठी
[संपादन]अस्पष्ट
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]विशेषण
[संपादन]व्याकरणीक विशेष
[संपादन]विशेषणवर्ग
[संपादन]- गोडगण
अर्थ
[संपादन]१. जे स्पष्ट दिसत नाही असे. उदा. "आजीला चष्मा नाही घातला तर तिला अस्पष्ट दिसते."
समानार्थी शब्द
[संपादन]- पुसट; अंधुक
हिन्दी
[संपादन]अस्पष्ट(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F)
इंग्लिश
[संपादन]Un clear(https://en.wiktionary.org/wiki/unclear)