आखणी

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरण विशेष[संपादन]

लिंग- स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रुप एकवचन : आखणी
  • सरळ रुप अनेकवचन : आखण्या
  • सामान्य रुप एकवचन : आखणी‌ ‌-
  • सामान्य रुप अनेकवचन : आखण्यां -

अर्थ[संपादन]

  1. एखादे गोष्टीचे, कामाचे स्वरूप,रचना.

उदाहरण : जनतेच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी सरकार अनेक योजनांची आखणी करते.

हिंदी[संपादन]

योजना

इंग्रजी[संपादन]

plan