Jump to content

आखणे

Wiktionary कडून

आखणे

[संपादन]

मराठी

[संपादन]

शब्दरुप

[संपादन]
  • आखण

शब्दवर्ग

[संपादन]
  • धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार्

[संपादन]
  • प्रकार : सकर्मक

अर्थ

[संपादन]
  1. एखादचा गोष्टीचे स्वरूप, आराखडा तयार करणे.
उदाहरण : "विक्रमने मित्रांसोबत सहलीला जाण्याची योजना आखली."

हिंदी

[संपादन]

योजना

इंग्रजी

[संपादन]

arrangement ( धातु )