आठवणी
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग - स्त्री. वचन - सरळरूप एकवचन - आठवण, सरळरूप अनेकवचन - आठवणी, सामान्यरूप एकवचन - आठवणी, सामान्य अनेकवचन - आठवणीं.
अर्थ
[संपादन]- स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी. उदाहरणार्थ, विश्वजीतला त्याच्या बालपणी मैदानात घडलेला किस्सा आठवला.
- अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे. उदाहरणार्थ, आज आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र बसलो असताना शाळेतल्या दिवसांच्या आठवणी निघाल्या.
- एखादी गोष्ट, कार्य इत्यादी स्मरणात ठेवणे किंवा न विसरणे. उदाहरणार्थ, रमा रोज घराची चावी पिशवीत टाकायची विसरते.