आडवा
Appearance
मराठी
[संपादन]आडवा
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]विशेषण
[संपादन]
व्याकरणीक विशेष
[संपादन]विशेषणवर्ग
[संपादन]- पांढरगण
अर्थ
[संपादन]१. # जमिनीच्या समांतर पातळीवर असलेला. उदा. "शुभांगीने चित्रकलेच्या वहीवर आडवी रेघ काढली."
२. #आडव्या अंगाचा म्हणजे अधिक रुंदीचा मनुष्य. उदा. "वेदांत आडव्या अंगाचा आहे.
समानार्थी शब्द
[संपादन]- वाकडा
हिन्दी
[संपादन]क्षितिज(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C)
इंग्लिश
[संपादन]Horizontal(https://en.wiktionary.org/wiki/horizontal)