आरोगण
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहीती
[संपादन]- कन्नड
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम
- लिंग : स्त्रीलिंग , नपुसकलिंग
- सरळ एकवचनी रुप - आरोगण
- सरळ अनेकवचनी रुप - आरोगण
- सामान्य एकवचनी रुप - आरोगाणा-
- सामान्य अनेकवचनी रुप - आरोगणां-ना
अर्थ
[संपादन]१. भोजन
उदाहरण : दुपारी आरोगणा नंतर निवांत झोप लागली
२.जेवण
उदाहरण : आईने सगळ्यांना ताटात आरोगण वाढुन ठेवलेले
३.मेजवनी
उदाहरण :
४.भोजन करणे
उदाहरण : मी आरोगण करुन शाळेला निघाली