आसू
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : विशेष नाम
- लिंग : नपुसंकलिंग
- सरळ एकवचनी रूप : आसू
- सरळ अनेकवचनी रूप : आसूं
- सामान्य एकवचनी रूप : आसू-
- सामान्य अनेकवचनी रूप : आसूं-
अर्थ
[संपादन]- डोळ्यातील पाणी
- उदाहरण : जुईला परीक्षेत केटी लागल्यामुळे तिच्या डोळ्यात दुःखाचे आसू तरंगू लागले.
समान अर्थ
[संपादन]- अश्रू
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : आँसू
- इंग्रजी : Tear