उगवलेला
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]उग पासून
उच्चार
[संपादन]- व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ पांढर-गण विशेषण
२ गुणवाचक विशेषण
अर्थ
[संपादन]- उदयास आलेला
- उदाहरण : राघव सकाळी उठायच्या आधी सूर्य उगवलेला होता.
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : उगना
- इंग्रजी : risen