उठणे
Appearance
- उठणे
शब्दरूप
- उठ
व्याकरणिक विशेष / धातुरूप
- प्रकार - अकर्मक
समानार्थी शब्द - काम संपणे
अर्थ : १. एखाद्या जागेवर खूप वेळ बसून नंतर केलेली क्रिया. उदाहरणवाक्य - सीमाएकाच जागेवर बसून दोन तास अभ्यास करून थकल्यावर तिथून उठली.
हिंदी उठना [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्रेजी Awaken[१]