उताणा

Wiktionary कडून

उताणा[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • उताणा

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • पांढरगण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. पाठ टेकलेली व तोंड वर आलेला. उदा. ती बिछान्यावर उतानी पडलेली

हिंदी[संपादन]

  • उताणा = सुस्ती से लेट जाना


इंग्रजी[संपादन]

[१]