उधळण
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
- वचन
सरळरूप एकवचन - उधळण, सरळरूप अनेकवचन - उधळणे, सामान्यरूप एकवचन - उधळ्या, सामान्यरूप अनेकवचन - उधळ्यां.
अर्थ
[संपादन]- विभूती उधळली जाते. उदाहरणार्थ,
विभूतीचें उधळण शितिकंठ निळा.
- अनावश्यक व्यय. उदाहरणार्थ, विनाकारण पैसे उधळणे.
- परागांमुळे चिडचिडेपणा होत असला तरीसुद्धा, या जीवनावश्यक सूक्ष्म कणांची रचना आणि त्यांची उधळण या दोन्हींतील कल्पकता पाहून कोणीही प्रभावीत होईल.