उधळणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

धातू

मूळ धातूरूप[संपादन]

उधळ

व्याकरणीक विशेष[संपादन]

सकर्मक

अर्थ[संपादन]
  1. गरज नसताना खर्च करणे.उदा, रामने गरज नसताना पैसै उधळले.
  2. वर उडवणे. उदा, जेजुरीला भंडारा उधळला जातो.

हिंदी[संपादन]

उड़ाना(धातू)

इंग्लिश[संपादन]

scatter(धातू)