Jump to content

उधळा

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

विशेषण

व्याकरणिक विशेष

[संपादन]

पांढर-गण

अर्थ

[संपादन]
#उधळा-ळ्या—वि. पुष्कळ खर्च करणारा. उदाहरणार्थ,
विनित मोठा उधळा असल्यमुळे त्याचे उत्पन्न त्याच्या खर्चाला पुरेना त्याला नेहमी कोणाचे ना कोणाचे कर्ज असे.

हिंदी

[संपादन]

बिखराव

इंग्लिश

[संपादन]

scatter