ओठ

Wiktionary कडून
=मराठी=

शब्दाजाती[संपादन]

नाम[संपादन]

ओठ(न.लिं)(ए.व)[संपादन]

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  1. स.ए.व.=ओठ
  2. स.अ.व.=ओठ
  3. सा.ए.व.=ओठा
  4. सा.अ.व.=ओठां

अर्थ-नाकाच्या खालील बाजूस व हनुवटीच्या वरील बाजूस गाल व दात यांस जोडून असलेला चेहर्याचा भाग.[संपादन]

उदा.,अंतराने ओठांची शस्त्रक्रिया केली.[संपादन]

हिन्दी[संपादन]

होंठ[संपादन]

इंग्लिश[संपादन]

Lips[संपादन]

[१]