ओष्ठ्य
Appearance
मराठी
[संपादन]व्यत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]संस्कृत भाषेतील शब्द.
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ गोड-गण विशेषण
अर्थ
[संपादन]- दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण.
- उदाहरण : प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य वर्ण आहेत.
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : ओष्ठ्
- इंग्रजी : labial