औषधालय
Appearance
मराठी
नोंदीचा शब्द
[संपादन]औषधालय (न.लि)(ए.व)
[संपादन]शब्दजाती
[संपादन]नाम
[संपादन]रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- स.ए.व-औषधालय
- स.अ.व-औषधालये
- सा.ए.व-औषधालया
- सा.अ.व-औषधालयां
अर्थ
[संपादन]- अनेक प्रकारची औषधे जिथे विकत मिळतात ते ठिकाण.
उदा.,त्या औषधालयात स्वस्त औषध मिळतात.
हिन्दी
[संपादन]दवाखाना[१]===
इंग्लिश
[संपादन]Medical[२]