कथा

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

.नाम

व्याकरण विशेष[संपादन]

. लिंग:- स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ रूप एकवचन :- कथा
  • सरळरूप अनेकवचन :- कथे
  • सामान्य रूप एकवचन :- कथा-
  • सामान्यरूप अनेकवचन :- कथे-

अर्थ[संपादन]

१) मागील जीवनातील घटनांचा क्रम,वर्णन,किस्सा.

.उदाहरण :- धार्मिक कथा, एखाद्या कार्यक्रमाची चर्चा.

हिंदी[संपादन]

कहाणी

इंग्रजी[संपादन]

story