कपाट

Wiktionary कडून

कपाट==

शब्दरूप[संपादन]

  • कपाट

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - नपुसकलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • कपाट = सरळरूप एकवचन
  • कपाटे = सरळरूप अनेकवचन
  • कपाटा- = सामान्यरूप एकवचन
  • कपाटां- = सामान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  1. उभी खणांची पेटी.उदा.मी कपाटात लपून बसले

हिंदी[संपादन]

[१]

इंग्रजी[संपादन]

[२]