कपाळ
Appearance
मराठी
[संपादन]हात
शब्दवर्ग
[संपादन]नाम
[संपादन]व्याकरणीक विशेष
[संपादन]लिंग
[संपादन]- नपुसकलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- सरळरूप एकवचन :- कपाळ
- सरळरूप अनेकवचन :- कपाळ
- सामान्यरूप :- कपाळा
अर्थ
[संपादन]- पापण्यांपासून मस्तकरेषेपर्यंतचा भाग उदा. कपाळावर आर्याला टिकली शोभून दिसत होती.
समानार्थी शब्द
[संपादन]- ललाट
हिन्दी
[संपादन]माथा(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE)
इंग्लिश
[संपादन]Forehead(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE)