करमणे

Wiktionary कडून

करमणे

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

धातू

मूळ धातूरूप[संपादन]

करम

व्याकरणिक विशेष[संपादन]

धातू प्रकार[संपादन]

प्रकार:अकर्मक

अर्थ[संपादन]

१. काळ सुखात जाणे. उदा:मला एकट्याला तिथे कसे करमेल. २. मला माझ्या मामाच्या घरी खूप मज्जा आली. उदा:मला माझ्या मामाच्या घरी खूप करमले.

हिंदी[संपादन]

अच्छा लगना

इंग्लिश[संपादन]

To feel or Jolly happy