कराळ
मराठी[संपादन]
व्युत्पत्ती[संपादन]
- संस्कृत मधील कराल या शब्दापासून आला आहे
उच्चार[संपादन]
- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये=[संपादन]
- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार : गोड गण विशेषण
अर्थ[संपादन]
१.भयानक अशी गोष्ट
- उदाहरण -
समान अर्थ[संपादन]
- भयानक,भयंकर
प्रतिशब्द[संपादन]
- हिंदी – डरावना
https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE
- इंग्रजी – terrifying