कर्म
Appearance
Noun(1)
१. (R) काम, कर्म, कार्य, कृत्य, कृती, क्रिया - कृती करण्याचा व्यापार "तो नेहमी चांगली कामे करतो."
action / act
२. धार्मिक कार्य
३. नशीब / दैव
४. कर्तव्य
५. व्याकरणातील क्रियेचा विषयNoun(1)
१. (R) काम, कर्म, कार्य, कृत्य, कृती, क्रिया - कृती करण्याचा व्यापार "तो नेहमी चांगली कामे करतो."
action / act
२. धार्मिक कार्य
३. नशीब / दैव
४. कर्तव्य
५. व्याकरणातील क्रियेचा विषय