कलावंत
Appearance
मराठी
[संपादन]कलावंत
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
[संपादन]व्याकरणीक विशेष
[संपादन]लिंग
[संपादन]- पुल्लिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- सरळरूप एकवचन :- कलावंत
- सरळरूप अनेकवचन :-कलावंत
- सामान्यरूप एकवचन :- कलावंता-
- सामन्यरूप अनेकवचन :- कलावंतां-
अर्थ
[संपादन]- एखाद्या कलेत निपुण असणारा किंवा एखाद्या कलेचा अभ्यासक उदा. "कलावंत वैभव यांनी संगीत क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केला. "
समानार्थी शब्द
[संपादन]- कलाकार
हिन्दी
[संपादन]कलाकार(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0)