कल्पित

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

कल्पित[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरणिक विशेष[संपादन]

गोडगण

अर्थ[संपादन]

  • केवळ कल्पनेवर आधारित

उदा. बर्‍याचदा कथाकार स्वतःच्या कल्पित विश्वातील पात्र खरी मानू लागतात .

समानार्थी[संपादन]

  • खोट

हिन्दी[संपादन]

  • बनावटी , नकली ,ख़याली [१]

[२]

इंग्लिश[संपादन]