कविता

Wiktionary कडून

मराठी

  • कविता

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष-

  • लिंग - स्त्रीलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- कविता
  • सरळरूप अनेकवचन :- कविता
  • सामान्यरूप एकवचन :- कविता-
  • सामान्यरूप अनेकवचन :- कवितां-

समानार्थी शब्द - पद्य

अर्थ -

१. पद्यात असलेली वाक्यरचना उदाहरणवाक्य - मराठी साहित्यात कवितेला महत्वपूर्ण स्थान दिलेले आहे.

२. ज्याचा अर्थ काव्य असा होतो. उदाहरणवाक्य - कविता लिहिणे मानवाला अवगत झालेली एक कला आहे.

हिंदी काव्य [१]

इंग्रजी Poem [२]