कस्तुरी

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

कस्तुरी - कस्तुरी मृगाच्या बेंबीत आढळणारा काळ्या रंगाचा सुगंधी द्रव पदार्थ. एका कस्तुरी मृगापासून साधारण २५ ते ३० ग्राम कस्तुरी मिळते.