कार्यालय
Appearance
मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]कार्यालय
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुसकलिंग
रुपवैशिष्ट्य
[संपादन]- १.सरळरूप एकवचन - कार्यालय
- २.सरळरूप अनेकवचन -कार्यालये
- ३.सामान्यरूप एकवचन - कार्यालया
- ४.सामान्यरूप अनेकवचन - कार्यालयां
अर्थ
[संपादन]- कामकाज किंवा कारभार सांभाळण्यासाठी तयार केलेली वास्तु.
उदा. भारत सरकारचे मुंबईतील कार्यलय सर्व रहिवाश्यांसाठी उपलब्ध आहे;
रविवारी कार्यालय बंद असते.
समानार्थी शब्द
[संपादन]कचेरी
हिंदी
[संपादन]इंग्लिश
[संपादन]- office,workplace
- [३]