किन्नर
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहीती
[संपादन]- संस्कृत
उच्चार
[संपादन]- उच्चारी व्यंजनांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम
- लिंग: पुलिंग
- सरळ एकवचनी रुप : किन्नर
- सरळ अनेकवचनी रुप : किन्नर
- सामान्य एकवचनी रुप : किन्नरा-
- सामान्य अनेकवचनी रुप: किन्नरां-
अर्थ
[संपादन]१.स्वर्गातील गायन नृत्य करणारा वर्ग
उदाहरण: किन्नर दिसायला आणि गायला खूप सुंदर असतात