कुदळ

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

कुदळ[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्य[संपादन]

  • १.सरळरूप एकवचन - कुदळ
  • २.सरळरूप अनेकवचन -कुदळी
  • ३.सामान्यरूप एकवचन - कुदळ
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - कुदळी

अर्थ[संपादन]

  • खणण्याचे एक हत्यार ज्याच्या एका टोकाचे पाते टोकेरी असते .

उदा.मातीची ठिगळ फोडायला कुदळी घेऊन ये .

हिन्दी[संपादन]

कुदाल

इंग्लिश[संपादन]

pick