Jump to content

कोसळणे

Wiktionary कडून

कोसळणे

मराठी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

धातू

मूळ धातूरूप

[संपादन]

कोसळ

व्याकरणिक विशेष

[संपादन]

धातू प्रकार

[संपादन]

प्रकार:अकर्मक

अर्थ

[संपादन]

एकाच वेळी खूप काही येऊन पडणे उदा:त्याच्यावर संकट कोसळले. सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे. •समानार्थी शब्द:उसळणे

हिंदी

[संपादन]

पतन के लिए

इंग्लिश

[संपादन]

To collapse