Jump to content

गाववणे

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार : शक्य धातू, प्रयोजक धातू

अर्थ

[संपादन]
  1. गावयास येणे.
  • उदाहरण : (१) ऋतुजा ला सरांनी जबरदस्ती गायला लावले.

(२) शौर्या ला मध्यंतरी गाववत न्हवते.

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : गा पाना, गवाना
  • इंग्रजी : to be able to sing, to make somebody sing.