गोसावी
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- संस्कृत मधील गोस्वामी
उच्चार
[संपादन]- स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
[संपादन]- शब्दजाती: नाम
- उपप्रकार: सामान्य नाम
- लिंग: पू.
- सरळ एकवचनी रूप : गोसावी
- सरळ अनेकवचनी रूप : गोसावी
- सामान्य एकवचनी रूप : गोसाव्या-
- सामान्य अनेकवचनी रूप : गोसव्यां-
अर्थ
[संपादन]१)संन्यास स्वीकारलेली व्यक्ती
- उदाहरण - १.आमच्या गावी रोज सकाळी गोसावी फिरताना दिसतात
२)पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा (वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला)
- उदाहरण - २.पावसाळ्यात गोसावी दिसतात
समान अर्थ
[संपादन]- १.योगी,जोगी
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी
गोसाई :- https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88
- इंग्रजी