ग्रंथ

Wiktionary कडून

मराठी

नोंदीचा शब्द[संपादन]

ग्रंथ (पु.लिं)(ए.व)[संपादन]

शब्दजाती[संपादन]

नाम[संपादन]

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  1. स.ए.व-ग्रंथ
  2. स.अ.व.-ग्रंथ
  3. सा.ए.व.- ग्रंथा
  4. सा.अ.व.-ग्रंथां

अर्थ[संपादन]

  • एखाद्या विषयाची विस्तृत मांडणी करणारा लिखित अथवा मुद्रित स्वरूपातील पानांचा मोठा संच.

उदा.,ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे.

हिन्दी[संपादन]

ग्रंथ[१]

इंग्लिश[संपादन]

Book[२]