Jump to content

घड्याळ

Wiktionary कडून

मराठी

  • घड्याळ

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग - नपुसंकलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- घड्याळ
  • सरळरूप अनेकवचन :- घड्याळे
  • सामान्यरूप एकवचन :- घड्याळा-
  • सामान्यरूप अनेकवचन :- घड्याळां-

समानार्थी शब्द - वेळेचे साधन

अर्थ :

१. वेळ पाहण्यासाठी लागत असलेले साधन. उदाहरणवाक्य - मुंबईत चांगले जगण्यासाठी घड्याळ्याच्या काट्यावर कामे करणे आवश्यक आहे.

२.काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण. उदाहरणवाक्य- मी आईला विचारले कि , घड्याळात बघून सांग कि किती वाजलेत.

हिंदी घडी [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%80]

इंग्रजी Clock [ https://en.wiktionary.org/wiki/clock]