चटई
Appearance
चटई
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- चटई
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- चटई = सरळरूप एकवचन
- चटई = सरळरूप अनेकवचन
- चटई- = सामान्यरूप एकवचन
- चटाईं- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- खजूरी, शिंदी इत्यादीकांच्या पानांची किंवा काठ्यांची केलेली अंथरी. उदा.मुलगा चटई वर बसला