चमचा
Jump to navigation
Jump to search
मराठी[संपादन]
चमचा[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
नाम[संपादन]
व्याकरणीक विशेष[संपादन]
लिंग[संपादन]
- पुल्लिंगी
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- सरळरूप एकवचन :- चमचा
- सरळरूप अनेकवचन :-चमचे
- सामान्यरूप एकवचन :-चमच्या-*सामान्यरूप अनेकवचन:चमच्यां-
अर्थ[संपादन]
१. #पुढून लंब गोल आणि लहान मोठी लांबट दांडी असणारे साधन जे भात, डाळ, भाजी, इत्यादी जेवणाचे पदार्थ वाढण्यासाठी उपयुक्त. उदा."आईने मिराला चमच्याने शिरा वाढला."
- चमच्याचे विविध प्रकार:- अर्धगोल चमचा- डाव,
सपाट चमचा :- पलीता, अर्धगोल लहान चमचा :- पळी, इत्यादी.
हिन्दी[संपादन]
चम्मच(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A)