चळत
Appearance
मराठी
[संपादन]उच्चार
[संपादन]- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : समूहदर्शकनाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : चळत
- सरळ अनेकवचनी रूप : चळत
- सामान्य एकवचनी रूप : चळत-
- सामान्य अनेकवचनीरूप : चळतं-
अर्थ
[संपादन]- गोळा केलेला वस्तूंचा (नाण्यांचा) समूह
- उदाहरण : तेजसने जमा केलेल्या नाण्यांची चळत वाण्याकडे दिली आणि बदल्यात नोटा घेतल्या.