Jump to content

चवड

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

[संपादन]
  • संस्कृत

उच्चार

[संपादन]
  • उच्चारी व्यंजनांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

[संपादन]
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : समूहवाचक
  • लिंग: स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रुप : चवड
  • सरळ अनेकवचनी रुप : चवड
  • सामान्य एकवचनी रुप : चवाडी-
  • सामान्य अनेकवचनी रुप: चवडीं -

अर्थ

[संपादन]

१.नारळीस येणारे शहाळ्याचे झुबके

उदाहरण:

२.एकावर एक ठेवून रचलेले रस (जास्त करून पैस्याचे)

उदाहरण: तो नोटांची चवड घेऊन महाविद्यालयात गेला.