चाळणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती / शब्दाची माहिती
[संपादन]- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
Marathi
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती : धातू
- उपप्रकार : सकर्मक धातू
अर्थ
[संपादन]- एखादे धान्य किंवा कोणताही पदार्थ अशाप्रकारे हलवणे की ज्यामुळे त्यातील कचरा खाली पडेल.
- उदाहरण : आईने तांदूळ खूप व्यवस्थित चाळले.
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी : चालना
- इंग्रजी : sift the flour, strain